Worksheetsकविता १ - पाऊस G-3
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
पाऊस कोणाचा हात धरून आला आहे?
a)
उन्हाचा
b)
वाऱ्याचा
c)
मित्राचा
2.
कौलारांवर काय वाजत आहे?
a)
ताशा
b)
ढोल
c)
बासरी
3.
ढगात कोण दळत आहे?
a)
ढग
b)
आई
c)
म्हातारी
4.
पाचू सारखे काय दिसत आहे?
a)
पान
b)
पानी
c)
हीरे
5.
मोरसारख कोण नाचू लागलं आहे?
a)
पक्षी
b)
मोर
c)
रान
6.
कवितेत कोणता ऋतू आहे?
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
7.
,पाऊस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
ऊन
b)
वर्षा
c)
सावली
8.
' पवन ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
वारा
b)
ऊन
c)
सावली
9.
Peacock या शब्दाचा मराठी शब्द सांगा .
a)
मोर
b)
पाऊस
c)
पक्षी
100 %
