Worksheetsअंकलेखन ११ ते २०
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
११ हा अंक मराठीत कसे लिहतात
(a)
2.
१२ या संख्येनंतर कोणती संख्या येते?
a)
१४
b)
११
c)
१३
d)
१८
3.
१३ या संख्येचे वाचन मराठीत कसे करतात?
a)
तेरा
b)
तैरा
c)
तरा
d)
तंरा
4.
१४ ही संख्या मराठीत चवदा असे लिहतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
15 ही संख्या मराठीत कसे लिहतात?
a)
१५
b)
१४
c)
१३
d)
१६
6.
१८ ही संख्या कोणत्या संख्येच्या नंतर येते?
a)
१६
b)
१७
c)
१५
d)
१०
7.
१९ ही संख्या मराठीत एकोणावीस असे लिहतात?
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
8.
१२ ही संख्या इंग्रजीत कसे लिहतात?
a)
Eleven
b)
Twelve
c)
Twlve
d)
Twenty
9.
१४ या संख्येपेक्षा लहान संख्या कोणती?
a)
१५
b)
१६
c)
१८
d)
१२
10.
१७ या संख्येपेक्षा मोठी संख्या कोणती?
a)
१६
b)
१५
c)
२०
d)
१२
100 %
