wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Revision

Total questions: 13

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

स्त्रीलिंग ओळखा

a)

राजा

b)

राणी

c)

नोकर

d)

मालक

2.

पुल्लिंग ओळखा

a)

बैल

b)

गाय

c)

शेळी

d)

मेंढी

3.

नपुंसकलिंग ओळखा.

a)

मूल

b)

वाघ

c)

बकरी

d)

गाय

4.

स्त्रीलिंग ओळखा

a)

मुंगी

b)

कुत्रा

c)

मुलगा

d)

सिंह

5.

पुल्ल्लिंग ओळखा.

a)

मिरची

b)

पेरू

c)

केळे

d)

काकडी

6.

२२ ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

a)

एकवीस

b)

बावीस

c)

पंचवीस

d)

सव्वीस

7.

सत्तावीस ही संख्या अंकात कशी लिहितात?

a)

२८

b)

२७

c)

२६

d)

२९

8.

आईने मला साठ रुपये दिले.( विशेषण ओळखा )

a)

आई

b)

रुपये

c)

साठ

d)

दिले

9.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. ' तो मुलगा मेहनती आहे.'

a)

मेहनती

b)

मुलगा

c)

तो

d)

आहे

10.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. ' एक माणूस रस्त्यावरून जात आहे.'

a)

रस्त्यावरून

b)

जात

c)

एक

d)

आहे

11.

घोड्याच्या घराला काय म्हणतात?

a)

तबेला

b)

वारूळ

c)

गोठा

12.

सापाच्या घराला काय म्हणतात?

a)

तबेला

b)

वारूळ

c)

गोठा

13.

गाईच्या घराला काय म्हणतात?

a)

तबेला

b)

वारूळ

c)

गोठा