Worksheetsमराठी
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
एकदा बंटीला काय लागली?
a)
तहान
b)
भूक
c)
काही नाही
2.
ताईने बंटीला काय दिले?
a)
वडापाव
b)
सँडविच
c)
जिलेबी
3.
सँडविच कसे होते?
a)
मसालेदार
b)
तिखट
c)
गोड
4.
बंटीला सँडविच कसे लागले?
a)
कडू
b)
गोड
c)
तिखट
5.
कशाची आग आग झाली?
a)
हाताची
b)
तोंडाची
c)
पायाची
6.
बंटीला काय आला?
a)
राग
b)
हसू
c)
रडू
7.
बंटीच्या रागावर औषध कोणते आहे?
a)
कचोरी
b)
कॅडबरी
c)
चाॅकलेट
8.
कॅडबरी कशी आहे?
a)
छोटी
b)
मोठी
c)
लहान
9.
कॅडबरी कशी आहे?
a)
छोटी
b)
मोठी
c)
लहान
10.
भूक कोणाला लागली?
a)
बंटीला
b)
रामाला
c)
राजाला
11.
तुम्हाला यापैकी ------ आवडते?
(a)
100 %
