Font size
S
M
L
XL
Worksheetsओळखा स्त्रीलिंग
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
ज्या शब्दाच्या नावावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास ----- म्हणतात
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुंसकलिंग
d)
यापैकी नाही
2.
मुलगी या नावाचे लिंग कोणते?
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुंसकलिंग
d)
यापैकी नाही
3.
खालीलपैकी कोणते स्त्रीलिंग नाही?
a)
वाघीण
b)
मोरनी
c)
सिंहीण
d)
सिंह
4.
ज्या शब्दावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला स्त्रीलिंग म्हणतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
ती ------ आहे
a)
फळा
b)
छत्री
c)
पंखा
d)
टेबल
6.
स्त्रीलिंग शब्द ओळखण्यासाठी ---'व--- या शब्दाचा वापर करतात
(a)
7.
तो इमारत आहे वरील वाक्य चूक की बरोबर ते लिहा
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
या वाक्यात योग्य तो शब्द लिहा
ही ------- आहे ( जिलेबी, पेढा)
(a)
9.
खालील पैकी वेगळा शब्द ओळखा
टेबल, छत्री, झाड, पुस्तक
a)
टेबल
b)
झाड
c)
पुस्तक
d)
छत्री
10.
खालील पैकी वेगळा शब्द ओळखा
फळा, धडा, हत्ती, कविता
a)
फळा
b)
धडा
c)
हत्ती
d)
कविता
Reset
