Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
हा ------ चा मळा.
a)
ऊसाचा
b)
बाजरीचा
c)
केळीचा
d)
ज्वारीचा
2.
मला ऊसाचा रस आवडत नाही
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
ऊसापासून काय तयार करतात?
a)
सरबत
b)
साखर
c)
चहा
d)
नींबू पाणी
4.
ही द्राक्षांची ----
(a)
5.
द्राक्षांचे घड कसे दिसतात?
a)
छान
b)
कुरूप
c)
ओबडधोबड
d)
घाण
6.
शेत कशाचे आहे?
a)
द्राक्षांचे
b)
ऊसाचे
c)
केळीचे
d)
बाजरीचे
7.
बाजरीला कणसे येतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
द्राक्षे कसे लागतात?
a)
आंबट
b)
कडू
c)
गोड
d)
तुरट
9.
कशाची भाकरी आवडते?
a)
बाजरीची
b)
नाचणीची
c)
केळीची
d)
तांदळाची
10.
बाजरीच्या पिकाला कणसे येतात?
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
100 %
