NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
*काय ते लिहा
1) ताईने बंटीला दिले.
a)
सँडविच
b)
पावभाजी
c)
आईस्क्रीम
2.
*काय ते लिहा
1) रागावरचे औषध.
a)
सँडविच
b)
कॅडबरी
c)
आईस्क्रीम
3.
*काय ते लिहा
1) मसालेदार होते.
a)
भाजी
b)
दाणे
c)
सँडविच
4.
राग कोणाला आला ?
a)
बंटीला
b)
ताईला
c)
आईला
5.
बंटीला सँडविच कसे लागले?
a)
तिखट
b)
गोड
c)
आंबट
6.
बंटीला सँडविच कोणी दिले?
a)
मैत्रिणीने
b)
ताईने
c)
आईने
7.
भूक कोणाला लागली?
a)
बंटीला
b)
ताईला
c)
आईला
8.
'मोठी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
महत्तम
b)
महान
c)
छोटी
9.
'खूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
कमी
b)
जास्त
c)
छोटी
10.
'औषध' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
गोळ्या
b)
उपाय
c)
मात्रा
Reset
