Font size
S
M
L
XL
Worksheetsबलवान कोण ?
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
हत्ती कुठे राहत होता ?
a)
गावात
b)
घरात
c)
जंगलात
d)
झाडात
2.
झाडावर काय होते ?
a)
चिमणीचे घरटे
b)
कावळ्याचे घरटे
c)
कोकिळेचे घरटे
d)
कबुतराचे घरटे
3.
घरट्यात काय होते ?
a)
चिमणीची अंडी
b)
कावळ्याची अंडी
c)
कोकिळेची अंडी
d)
कबुतरांची अंडी
4.
चिमणीला रडण्याचे कारण कोणी विचारले ?
a)
मुंगीने
b)
मांजराने
c)
कुत्र्याने
d)
हत्तीने
5.
मुंगीने हत्तीला कुठे पहिले ?
a)
झाडाखाली
b)
घराखाली
c)
गडाखाली
d)
पाण्याखाली
6.
मुंगीला बाहेर काढण्याचा प्रयत्न हत्तीने कसा केला ?
a)
पाय फिरवून
b)
हात फिरवून
c)
सोंड फिरवून
d)
शेपटी फिरवून
7.
हत्ती कसा होता ?
a)
मस्तवाल
b)
अहंकारी
c)
छोटा
d)
लहान
8.
हत्तीने स्वतःचा --------- मान्य केला .
a)
पराभव
b)
विजय
c)
वेडेपणा
d)
खोटेपणा
9.
मुंगी कशी होती ?
a)
बलवान
b)
भित्री
c)
मोठी
d)
गर्विष्ठ
10.
चिमणी कशी होती ?
a)
दुःखी
b)
लबाड
c)
गर्विष्ठ
d)
विशाल
Reset
