Worksheets3. रामचे चातुर्य
Total questions: 12
Worksheet time: 6mins
राम हा कसा मुलगा होता?
ढ
चालाक
हुशार
राम शाळेतून आल्यावर काय करत असे?
खेळायला जात असे.
बाबांबरोबर शेतात जात असे.
झाडांना पाणी घालत असे.
अभ्यास करायला बसत असे.
रामच्या घराच्या बाजूला काय होते?
घर
शेती
डोंगर
नदी
माणसाने डोंगरावर पोचताच काय केले?
तो झाडावर कुऱ्हाड मारू लागला.
त्याने झाडाला मिठी मारली.
तो झाडांशी बोलू लागला.
रामने काय पाहिले?
माकडे
झाडे
एका माणसाला
डोंगरावर एक काय होते?
झाड
देऊळ
माणसं
मुलं
राम ने काय करण्याचा प्रयत्न केला?
त्या माणसाला थांबवण्याचा
त्या माणसावर ओरडण्याचा.
पोलिसांना फोन लावण्याचा
रामला त्यावर एक----- सुचली.
कल्पना
युक्ती
आयडिया
राम ने कोणाला फोन लावला?
आईला
बाबांना
सरपंचाला
मित्राला
सरपंच ही कोणाला घेऊन आले?
पोलिसांना
लोकांना
वन अधिकाऱ्यांना
आमच्या आई-बाबांना
राम ने लोकांकडून कोणते वचन घेतले?
झाडे लावण्याचे
झाडे तोडण्याचे
शेती करण्याचे
राम ने लोकांकडून कोणते वचन घेतले?
झाडे लावण्याचे
झाडे तोडण्याचे
शेती करण्याचे
