Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
मनीमाऊ कशी आहे?
a)
गुबगुबीत
b)
हाडकुळी
c)
गोरीपान
2.
मनी माऊ काय पिते?
a)
दूध
b)
सरबत
c)
चहा
3.
मनीमाऊ कोणापाठी धावत होती?
a)
दूध
b)
चिमणी
c)
कबुतर
4.
मनीमाऊने कोणाला पाहून उडी मारली?
a)
कावळ्याला
b)
चिमणीला
c)
कबुतराला
5.
मनीमाऊला घाबरवणारा कोण ?
a)
टिपू
b)
चिमणा
c)
कबुतर
6.
चुरुचुरु दूध पिणारी कोण ?
a)
टिपू
b)
चिमणा
c)
मनीमाऊ
7.
मनीमाऊची दिवसभर चालू असते ?
a)
गुरु गुरु
b)
चुरुचुरु
c)
मनीमाऊ
8.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा
* पाय
a)
हात
b)
चरण
c)
पण पण
9.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा
* धावणे
a)
पळणे
b)
चरने
c)
चालणं
10.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा
* रात्रभर
a)
घडाभर
b)
घटकाभर
c)
दिवसभर
100 %
