Worksheetsझोका कविता Quiz
Total questions: 10
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
झोक्यावर कोण झूल घेत आहे?
a)
ताई
b)
बाळू
c)
बाबा
2.
बाळूला झोका ताई देते .
a)
बरोबर
b)
चूक
3.
झोक्यावर बाळू कसा दिसतो ?
a)
खुश
b)
चांदोबा सारखा
c)
उदास
4.
बाळूला दुरुन कोण बघते?
a)
ताई
b)
आकाश
c)
आई - बाबा
5.
बाळूच्या अंगावर फुलांचे सडे पडतात
a)
चुक
b)
बरोबर
6.
झोका ह्या शब्दाचा इंग्रजी अर्थ ओळखा .
a)
slide
b)
swing
c)
swang
7.
बाळू वाऱ्याला काय देतो ?
a)
हूल
b)
झूल
8.
चित्रात बाळूकडे कोण बघत आहेत ?
a)
काका - काकी
b)
बाबा आई
c)
आजी - आजोबा
9.
चांदोबा ह्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात ?
a)
wind
b)
moon
c)
sun
10.
सुत ह्या शब्दाचा इंग्रजी अर्थ ओळखा
a)
Thread
b)
cloth
100 %
