wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

आज शाळेत काय आहे?

a)

प्रजासत्ताक दिन

b)

महाराष्ट्र दिन

c)

स्वातंत्र्य दिन

d)

झेंडावंदन

2.

आपण कोणत्या देशात राहतो?

a)

इंग्लंड

b)

अमेरिका

c)

जपान

d)

भारत

3.

आपला झेंडा तिरंगी आहे.

a)

चूक

b)

अगदी चूक

c)

बरोबर

d)

यापैकी नाही

4.

आपल्या झेंड्यात सर्वात वर कोणता रंग आहे?

a)

निळा

b)

पांढरा

c)

केशरी

d)

हिरवा

5.

आपल्या झेंड्यात मध्यभागी हिरवा रंग आहे

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही

d)

यापैकी नाही

6.

आपल्या झेंड्यात मध्यभागी कोणता रंग आहे?

a)

लाल

b)

पिवळा

c)

पांढरा

d)

हिरवा

7.

झेंड्यात मध्यभागी पांढऱ्या रंगात काय आहे?

a)

चक्र

b)

सुत कातणारी टकळी

c)

अशोक चक्र

d)

फिरते चक्र

8.

तेथे -------- अशोकाचे चक्र आहे.

(a)  

9.

झेंडा कोण फडकवणार आहे?

a)

मुले

b)

मुख्याध्यापक

c)

सरपंच

d)

गुरुजी

10.

बोला, -------- झेंडा झिंदाबाद!

(a)