Font size
S
M
L
XL
WorksheetsChapter 10 o chi matra
Total questions: 14
Worksheet time: 13mins
Name
Class
Date
1.
पोपट शब्दाचा उच्चार लिहा
4 lines
2.
कोकिळा शब्दाचा उच्चार लिहा .
4 lines
3.
क् + ओ + र् +आ या उच्चारापासून ------------ शब्द तयार होतो
(a)
4.
क् + ओ + प् +अ + र् +आ या उच्चारापासून ------------ शब्द तयार होतो
(a)
5.
हे चित्र कसले आहे ?
a)
नौकर
b)
नोकर
c)
मालक
6.
हे चित्र कसले आहे ?
a)
लोणी
b)
लोनी
c)
बटर
7.
हे चित्र कशाचे आहे
a)
गोबी
b)
गोभी
c)
कोबी
d)
कोभी
8.
हे चित्र कशाचे आहे
a)
मोरनी
b)
मोर
c)
चोर
9.
a)
कोळी
b)
खोळी
c)
खोली
d)
कोली
10.
मोठा / मोठी या शब्दाचे वाक्य
a)
राम मोठी मुलगा आहे
b)
राम मोठा मुलगा आहे.
c)
रमा मोठा मुलगी आहे.
d)
रमा मोठी मुलगी आहे
11.
कोणाला दूरवर उडता आले नाही
a)
माकडाला
b)
पोपटाला
c)
कावळ्याला
d)
मोराला
12.
कोण मित्र होते?
a)
पोपट आणि कोकिळा
b)
पोपट आणि कावळा
c)
पोपट आणि मोर
13.
कोण नाचू लागला
a)
मोर
b)
पोपट
c)
कावळा
14.
मोराचे पंख कसे असतात
a)
रंगबिरंगी
b)
रंगबेरंगी
c)
रंगीत
Reset
