Font size
Worksheetsम्हणी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
खालील म्हण पूर्ण करा
अति तेथे -----
माती
जाती
येतील
यापैकी नाही
इच्छा असेल तेथे धन सापडेल
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
करावे ----- भरावे
(a)
ससा व कासव यांच्या बाबतीत कोणती म्हण लागू पडते
अति तेथे माती
गर्वाचे घर खाली
करावे तसे भरावे
कोणतीही नाही
गीताला नाचता येत नव्हते व ती म्हणत होती गाणे चांगले नाही या ठिकाणी कोणती म्हण सांगता येईल
थेंबे थेंबे तळे साचे
इच्छा असेल तर मार्ग दिसेल
नाचता येईना अंगण वाकडे
यापैकी नाही
Many drops make a shower या म्हणीला मिळतीजुळती मराठी तील म्हण कोणती
थेंबे थेंबे तळे साचे
करावे तसे भरावे
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
गर्वाचे घर खाली
करावे तसे उरावे म्हण बरोबर की चूक ते सांगा
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
नाचता येईना ----- वाकडे
(a)
Where there is a will, there is a way यासाठी योग्य असणारी मराठीतील म्हण कोणती?
आंधळ देते कुत्रा पीठ खाते
केल्याने होत आहे रे आधी केलिचे पाहीजे
इच्छा असेल तर मार्ग दिसेल
यापैकी नाही
रामरावांनी नेहमी दुसऱ्यांचे वाईट केले व एके दिवशी त्यांचे होते नव्हते ते गेले यालाच म्हणतात -
करावे तसे भरावे
अति तेथे माती
गर्वाचे घर खाली
वरील कोणतेही नाही
