Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
मुले कसे उभे राहणार आहेत?
a)
चौरसाकृती
b)
त्रिकोणी
c)
आयताकृती
d)
गोलाकार
2.
मुले हातामध्ये हात घेणार नाहीत.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
मुले गोल गोल फिरताना काय करणार आहे?
a)
गीत गाणार आहे
b)
नृत्य करणार आहे
c)
फिरायला जाणार आहे
d)
खेळायला जाणार आहे
4.
मुले काय झाकून घेणार आहे?
a)
डोळे
b)
कान
c)
नाक
d)
तोंड
5.
मागे----- चालताना गीत गाऊ.
(a)
6.
मुले कसे हसणार आहे?
a)
गुलूगुलु
b)
मुळूमुळू
c)
हळूहळू
d)
खुसूखुसू
7.
जरा लपूनिया बसू
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
मुले हात कोठे ठेवणार आहे?
a)
डोक्यावर
b)
तोंडावर
c)
कडेवर
d)
बाकावर
9.
मुले एकमेकांना काय देणार-घेणार आहे?
a)
टाळी
b)
खाऊ
c)
वही
d)
पेन
10.
--------देता घेतांना ही गीत गाऊ
(a)
100 %
