wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

अकबर बादशहा कोणासोबत फिरायला गेले होते?

a)

सलीम सोबत

b)

वजीरासोबत

c)

राणीसोबत

d)

बिरबलासोबत

2.

बागेमध्ये चारही बाजूंना हिरवीगार झाडे होती

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

हिरवे हिरवे गवत पाहून कोणाला आनंद झाला?

a)

अकबर बादशहाला

b)

बिरबलाला

c)

राणीला

d)

शिपायांना

4.

हिरव्या बागेत फिरण्यासाठी बादशहाला कोणत्या रंगाचा घोडा हवा होता?

a)

हिरव्या

b)

पिवळ्या

c)

काळ्या

d)

तपकिरी

5.

अकबर बादशहाने आठ दिवसांच्या आत घोडा आणण्यास सांगितले?

a)

बरोबर

b)

चूक

c)

यापैकी नाही

d)

दोन्ही बरोबर

6.

अकबराला --------- बुद्धिमत्तेची परिक्षा घ्यायची होती.

(a)  

7.

बिरबलाने अकबर बादशहाला कितव्या दिवशी घोडा मिळाला असे सांगितले?

a)

सातव्या

b)

दहाव्या

c)

सहाव्या

d)

आठव्या

8.

हिरव्या घोड्याच्या मालकाने------अटी घातल्या आहेत.

(a)  

9.

हिरवा घोडा घेण्यासाठी कोणाला जायचे होते?

a)

बिरबलाला

b)

अकबर बादशहाला

c)

घोड्याच्या मालकाला

d)

शिपायांना

10.

आठवड्याच्या सात वारांशिवाय इतर कोणत्याही वारी येवून घोड्याला घेवून जा हे विधान चूक कि बरोबर ते लिहा

a)

चूक

b)

बरोबर

c)

वरिल दोन्ही

d)

यापैकी नाही