Font size
S
M
L
XL
Worksheetsगोष्ट पूर्ण करा
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
एक ------ होता.
a)
व्यापारी
b)
शेतकरी
c)
डॉक्टर
d)
वकील
2.
व्यापा-याने काय पाळलेले होते?
a)
बैल
b)
कुत्रा
c)
गाढव
d)
बकरी
3.
ओझे वाहण्यासाठी त्याने गाढव पाळले होते.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
गाढव ------- होते
(a)
5.
व्यापा-याने गाढवाच्या पाठीवर कशाची पोती बांधली?
a)
मिठाची
b)
मिठाईची
c)
मिरचीची
d)
गव्हाची
6.
वाटेत त्यांना तलाव लागला.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
गाढव नदीत पडल्यामुळे काय झाले?
a)
पोत्यातील मीठ विरघळून गेले
b)
पोते वजनदार झाले
c)
गाढवाला थंडी वाजून लागली
d)
गाढव पोहू लागले
8.
मीठ पाण्यात विरघळून गेले त्यामुळे गाढवाचे ----- हलके झाले
(a)
9.
दुसऱ्या दिवशी व्यापा-याने गाढवाच्या पाठीवर कशाचे ओझे ठेवले?
a)
कापसाचे
b)
मीठाचे
c)
ज्वारीचे
d)
बाजरीचे
10.
कापसात पाणी शिरल्यामुळे ओझे हलके झाले
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
Reset
