wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

आपला वर्षातील सर्वात मोठा आनंदाचा सण कोणता?

a)

दिवाळी

b)

दसरा

c)

बैलपोळा

d)

रक्षाबंधन

2.

दिवाळी हा सण किती दिवस साजरा केला जातो?

a)

तीन

b)

चार

c)

दोन

d)

एक

3.

नवे कपडे खरेदी करण्यासाठी दुकानांवर झुंबड उडालेली असते.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

4.

सर्वत्र फराळाच्या पदार्थाचा ------- सुटलेला असतो

(a)  

5.

मुलेअंगणात दगड मातीचे काय बांधतात?

a)

दरवाजे

b)

तोरण

c)

किल्ले

d)

बंगला

6.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाला काय म्हणतात?

a)

दिवाळी

b)

लक्ष्मीपूजन

c)

भाऊबीज

d)

नरकचतुर्दशी

7.

नरकचतुर्दशी च्या दिवशी अंगाला सुवासिक उटणे व तेल लावून स्नान करतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

8.

तिसरा दिवस ------- असतो.

(a)  

9.

लक्ष्मीपूजन कितव्या दिवशी केले जाते?

a)

पहिल्या

b)

दुसऱ्या

c)

तिसऱ्या

d)

चौथ्या

10.

लक्ष्मीपूजन च्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

a)

लक्ष्मीची

b)

शंकराची

c)

दत्ताची

d)

धन्वंतरी ची