wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी इयत्ता -४

Total questions: 15

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

झाड कोणी लावले ?

a)

संगी

b)

चंगी

c)

चिंगी

2.

चिंगी झाडाला काय म्हणाली ?

a)

लवकर झोप

b)

लवकर वाढ

c)

फूल फुलतील

3.

गाणं ऐकून काय होईल ?

a)

फुल फुलतील

b)

फुल हसतील

c)

फुल खडतील

4.

मुलगा कोणाला घाबरला ?

a)

हतीच्या पायाला

b)

हतीच्या कानाला

c)

हतीच्या सोंडेला

5.

मुलाने हत्तीच्या सोंडेत काय दिले ?

a)

चॉकलेट

b)

मिठाई

c)

फळ

6.

मुलाने हतीच्या सोंडेत फळ का दिले ?

a)

हत्तीला हाकलून लावण्यासाठी

b)

हत्तीला मारण्यासाठी

c)

हत्तीशी मैत्री करण्यासाठी

7.

चित्रावर्णन या पाठात शेतकरी पाण्यात नाचत आहे .

a)

चूक

b)

बरोबर

8.

चित्रवर्णन या पाठात शेतकर्याने डोक्यावर इरके घेतले आहे .

a)

चूक

b)

बरोबर

9.

चित्रवर्णन या पाठात पक्षी झाडावर बसले आहेत .

a)

चूक

b)

बरोबर

10.

चित्रवर्णन या पाठात पक्षी आकाशात उडत आहेत .

a)

चूक

b)

बरोबर

11.

समानार्थी शब्द लिहा.

पाणी

a)

जल

b)

अंत

c)

कथा

12.

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता कशाबद्दल आहे ?

a)

गारावर्षाव व पावसाबद्दल आहे

b)

गारावर्षाव आणि गाण्याबद्दल आहे

c)

गारावर्षाव व त्या गोळा करणे याबद्दल आहे

13.

हातात गारा पकडताच काय झाले ?

a)

त्या उडून गेल्या

b)

त्या पळून गेल्या

c)

त्या वितळून गेल्या

14.

विजा कशा चमकतात ?

a)

गडगड

b)

चमचम

c)

पटपट

15.

कोणाची हाक ऐकू आली ?

a)

आईची

b)

बाबांची

c)

ताईची