Font size
S
M
L
XL
Worksheetsकौमुदीचा चौकोन
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
कौमुदीने कागदावर काय काढले?
a)
चौकोन
b)
त्रिकोण
c)
आयत
d)
वर्तुळ
2.
सरळ रेषा सौरभने काढली
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
कागद व दौत कौमुदीने कोणाला दिले?
a)
आईला
b)
दादाला
c)
बाबांना
d)
ताईला
4.
----- काढू चौकोन येईल पाहा मौज
(a)
5.
तिकडून कोण आले?
a)
बाबा
b)
काका
c)
मामा
d)
नाना
6.
कौमुदीने कागदावर गोल काढला
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
बाबांनी नीट आखून काढली ------ रेषा
(a)
8.
सौरभने बाबांसाठी कागद आणला
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
9.
सगळे हसल्यानंतर कोण हिरमुसली?
a)
आई
b)
ताई
c)
कौमुदी
d)
यापैकी नाही
10.
तिकडून आले काका " काय झाले बाळा? "
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
Reset
