wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 4 Kriyapad

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा . 'आम्ही क्रिकेट ______ .' (Complete the sentence by choosing the correct verb- 'आम्ही क्रिकेट ______ . ' )

a)

हसतो

b)

खेळते

c)

पोहतो

d)

खेळतो

2.

योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा. 'गणेश गाणे ______ .' (Complete the sentence by choosing the correct verb-'गणेश गाणे______ . ' )

a)

गातो

b)

पितो

c)

गाते

d)

नाचतो

3.

योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा. 'आई चहा ______ .' (Complete the sentence by choosing the correct verb- 'आई चहा ______ . ' ) खाते पाहते बनवते ऐकत

a)

खाते

b)

पाहते

c)

बनवते

d)

ऐकते

4.

योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा. 'माधव सायकल ______ .' (Complete the sentence by choosing the correct verb- 'माधव सायकल ______ . ' )

a)

नाचतो

b)

चालवते

c)

चालवतो

d)

गातो

5.

दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. 'टप्पू खुर्चीवर बसतो .' ( Identify the verb in the given sentence - टप्पू खुर्चीवर बसतो. ' )

a)

बसतो

b)

टप्पू

c)

खुर्चीवर

d)

यापैकी कोणतेही नाही.

6.

दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. 'मयूरी पलंगावर झोपते .' ( Identify the verb in the given sentence - मयूरी पलंगावर झोपते.') पलंगावर झोपते यापैकी काही नाही .

a)

पलंगावर

b)

झोपते

c)

मयूरी

d)

यापैकी काही नाही .

7.

दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. 'मासा पाण्यात पोहतो .' ( Identify the verb in the given sentence - 'मासा पाण्यात पोहतो ' . )

a)

पोहतो

b)

मासा

c)

पाण्यात

d)

यापैकी काही नाही

8.

दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. 'ससा गाजर खातो .' ( Identify the verb in the given sentence - 'ससा गाजर खातो . ' )

a)

गाजर

b)

खातो

c)

ससा

d)

यापैकी काही नाही