Font size
S
M
L
XL
Worksheetsविशेषण
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
एखाद्या व्यक्तीच्या, स्थळाच्या, प्राण्याच्या दिलेल्या नावास ----- असे म्हणतात.
a)
नाम
b)
नामा
c)
नावा
d)
विशेषण
2.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणा-या शब्दास ---- म्हणतात
(a)
3.
निळे आकाश या वाक्यात आकाश हे विशेषण होय
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
दहा चिमण्या या वाक्यातील विशेषण-----होय
(a)
5.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा ससा हा भित्रा प्राणी आहे
a)
प्राणी
b)
ससा
c)
भित्रा
d)
यापैकी नाही
6.
जिराफाची मान ----- असते
(a)
7.
कापूस किती टणक आहे
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
हाताला किती बोटे असतात?
a)
पाच
b)
सहा
c)
सात
d)
आठ
9.
गटात न बसणारा शब्द ओळखा तो, मी, हिरवा, आम्ही
a)
तो
b)
मी
c)
आम्ही
d)
हिरवा
10.
कावळा काळा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा
a)
कावळा
b)
काळा
c)
केवळ
d)
आहे
Reset
