Font size
Worksheetsकोण बनणार हिमालयाचा राजा ?
Total questions: 10
Worksheet time: 5mins
हिमालय पर्वत कोठे आहे ?
आशिया खंडात
युरोप खंड
आफ्रिका खंड
यापैकी कोणतेही नाही
हिमालय पर्वत उंच आहे.
चूक
बरोबर
खालील पर्यायांपैकी हिमालयावरील कोणती धार्मिक स्थळे आहेत ?
बद्रीनाथ
केरळ
गंगोत्री
पंजाब
कोणत्या पर्वतावर शिव आणि पार्वती निवास करतात असा समज आहे.
सह्याद्री पर्वतावर
एव्हरेस्ट पर्वतावर
कैलास पर्वतावर
---------------------- हा हिमालय पर्वतीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे.
वाहतूक व्यवसाय
पर्यटन
शिक्षण
'हिम' या शब्दाचा अर्थ सांगा .
बर्फ
माती
पाणी
काश्मीरचे खोरे हे पर्यटकांची विशेष आकर्षण आहेत.
चूक
बरोबर
हिमालय पर्वतावरील हवामान कसे असते ?
गरम
उष्ण
थंड
अलीकडच्या काळात स्केटिंग, स्कीइंग यांसारख्या -------------------------- खेळांचा आनंद लुटण्यासाठी हौसी लोकांची वर्दळ वाढताना दिसते.
मातीतला
बर्फावरील
दगडावरील
हिमालयाचा भारताच्या हवामानावर कोणताही परिणाम होत नाही .
चूक
बरोबर
