Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
कोण चौकोन काढत होते?
a)
सौरव
b)
ताई
c)
आई
d)
कौमुदी
2.
कौमुदी कशावर चौकोन काढत होती?
a)
फळ्यावर
b)
पाटीवर
c)
फरशी वर
d)
कागदावर
3.
परत परत काढूनही चौकोन मनासारखा येत नव्हता.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
चौकोन कोणी कोणी पाहिला?
a)
मित्रांनी
b)
शिक्षकांनी
c)
दादांनी
d)
आई, ताई, व सौरव ने
5.
कौमुदी------ दूर जाऊन बसली.
(a)
6.
कौमुदी का हिरमुसली?
a)
सगळे तिला हसले म्हणून
b)
चौकोन चांगला काढला
c)
आई रागावली
d)
ताईने मारले
7.
तिकडून कोण आले?
a)
सौरव
b)
बाबा
c)
ताई
d)
आई
8.
कागद दे मला आणि आणि पाहू -----.
(a)
9.
बाबांनी झकास चौकोन काढला.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
10.
बाबांनी नीट आखून काय काढले?
a)
त्रिकोण
b)
वर्तुळ
c)
सरळ रेषा
d)
आयत
Reset
