wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

मुले अंगावर काय झेलणार आहेत?

a)

वारा

b)

थेंब

c)

मुसळधार पाऊस

d)

मुसळधार सरी

2.

सरसर झरझर काय येतात?

a)

धारा

b)

सरी

c)

वारा

d)

मुसळधार पाऊस

3.

-------- न्हात बैसली

(a)  

4.

मुसळधार सरी अंगावर झेलण्यासाठी मुले कोठे जाणार आहे?

a)

शाळेत

b)

बागेत

c)

अंगणात

d)

गच्चीवर

5.

छपरावरून पडते पाणी खळखळ ओहळ गाती गाणी हे विधान चूक की बरोबर ते सांगा.

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

दोन्ही चूक

6.

पावसात पक्षी आणि पाने भिजले नाही हे विधान चूक की बरोबर ते सांगा

a)

बरोबर

b)

चूक

c)

अगदी चूक

d)

अगदी बरोबर

7.

पावसात कोणाची आंघोळ झाली?

a)

पक्ष्यांची

b)

पानांची

c)

छप्परांची

d)

झाडांची

8.

झाडांची तर --------- झाली

(a)  

9.

बेडूकसेना कोणत्या ऋतूमध्ये आली?

a)

हिवाळा

b)

उन्हाळा

c)

पावसाळा

d)

वसंत

10.

मुले पावसाच्या पाण्यात काय सोडणार आहे?

a)

पाने

b)

कागदी नावा

c)

साप

d)

मासे