Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
एका तळ्यात किती मासे राहत होते?
a)
तीन
b)
चार
c)
आठ
d)
पाच
2.
पहिल्या माशाचे नाव काय होते?
a)
बघूया
b)
व्हायचे ते होईल
c)
त्वरित
d)
यापैकी सर्व
3.
दुसऱ्या माशाचे नाव व्हायचे ते होईल होते?
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
एके दिवशी काही ----- मासे पकडण्यासाठी तळ्यापाशी आले.
(a)
5.
कोळ्यांचे बोलणे कोणी ऐकले?
a)
त्वरित या माशाने
b)
बघूया या माशांने
c)
व्हायचे ते होईल ने
d)
तिन्ही माशांनी
6.
आपला जीव धोक्यात आहे आपण इथून निघून गेले पाहिजे असे कोण म्हणाले?
a)
त्वरित
b)
बघूया
c)
व्हायचे ते होईल
d)
तिन्ही पैकी नाही
7.
संकट येईल तेव्हा बघू असे व्हायचे ते होईल मासा म्हणाला.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
जे घडायचे ते तर ------
(a)
9.
मोठ्ठाली जाळी हातात घेऊन तळ्यापाशी कोण आले?
a)
कोळी
b)
शिकारी
c)
माणूस
d)
स्त्रिया
10.
नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या माशाचे नाव त्वरित होते.
a)
बरोबर
b)
चूक
c)
वरिल दोन्ही
d)
यापैकी नाही
Reset
