wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

पुढीलपैकी कोण कोणत्या संख्या सम आहेत

a)

१३

b)

३६

c)

४५

d)

६९

e)

६२

2.

पुढीलपैकी कोणत्या मूळ संख्या आहेत

a)

b)

c)

d)

१७

e)

२१

3.

पुढीलपैकी कोण कोणते घटक सजीव आहेत

a)

मासा

b)

हवा

c)

बदक

d)

पाणी

e)

माणूस

4.

पुढीलपैकी कोण कोणत्या सवयी चांगल्या आहेत

a)

सकाळी उशिरा उठणे

b)

शौचा वरून आल्यानंतर हात धुणे

c)

केळाची साल रस्‍त्‍यावर टाकने

d)

रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे

e)

आई वडिलांना कामात मदत करणे

5.

पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास पुढील पैकी काय घडेल

a)

आपणाला मुबलक पाणी मिळेल

b)

भूजल कमी होईल

c)

सर्वांना पुरेसे पाणी मिळणार नाही

d)

सर्व सजीवांना पाणी मिळणार नाही

6.

या शब्दाचे स्पेलिंग लिहा

राजवीर

(a)  

7.

इंग्रजी अल्फाबेट P व Y यांच्या मध्ये किती अल्फा बेट आहेत

a)

10

b)

9

c)

8

d)

7

8.

Find oddman out

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

Name

b)

Game

c)

Gate

d)

Same

9.

विजेच्या दिव्याचा (बल्ब) शोध कोणी लावला

a)

राईट बंधू

b)

हॉकिन्स

c)

एपीजे अब्दुल कलाम

d)

थॉमस एडिसन

10.

एका आयताची लांबी पाच मीटर रुंदी तीन मीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती

a)

15 मीटर

b)

16मीटर

c)

8मीटर

d)

25मीटर

11.

नेहा मंदिराच्या पाच पायऱ्या चढून थोडा वेळ थांबली नंतर तिने बावीस पायऱ्या चडल्या मंदिरात पोहोचण्यासाठी तीला अजून सात पायऱ्या चढायच्या आहेत तर मंदिराला एकूण किती पायऱ्या आहेत

a)

२२

b)

२९

c)

३४

d)

३२

12.

सोडवा९००+९०+९=

a)

२७०

b)

१०००

c)

११११

d)

९९९

13.

वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी व केंद्रातून न जाणारी रेषा म्हणजे काय

a)

त्रिजा

b)

जीवा

c)

कर्ण

d)

व्यास

14.

1ते 100 अंकातील सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती

a)

100

b)

90

c)

99

d)

1

15.

कोणत्या वायू ला प्राणवायू असे म्हणतात

a)

हायड्रोजन

b)

नायट्रोजन

c)

ऑक्सिजन

d)

कार्बन डाय-ऑक्साइड