Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 7mins
Name
Class
Date
1.
आपण काहीतरी घेऊन खाऊ. असे कोण म्हणाला?
a)
साहिल
b)
समीप
c)
जय
d)
गणेश
2.
समीरने मुळी पैसेच आणलेले नव्हते?
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
साहिलला तहान लागली म्हणून काय खायचे होते?
a)
पेप्सी
b)
आईस्क्रिम
c)
बर्फाचा गोळा
d)
कोकाकोला
4.
बाटलीतलं पाणी पी असा सल्ला कोणी दिला?
a)
साहिलने
b)
समीपने
c)
समीरने
d)
सायलीने
5.
बर्फाचा गोळा खाल्ल्याने कोणाच्या घशातील गाठी सुजल्या?
a)
समीर
b)
साहील
c)
जय
d)
चिंटू
6.
मग आपण मिठाई किंवा ------- खाऊया का?
(a)
7.
बाहेर बनवले जाणारे बहुतेक पदार्थ कसे असतात?
a)
ताजे
b)
शिळे
c)
कुजलेले
d)
नासके
8.
पोटात तर कावळे -------- आहेत माझ्या
(a)
9.
नेहमी पोटात दुखते म्हणून कोण रडते?
a)
जय
b)
चिंटू
c)
साहिल
d)
समीप
10.
रोज ताजी पोळीभाजी कोण बनवते?
a)
आजी
b)
काकू
c)
आई
d)
मावशी
Reset
