Worksheets६ . आई
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
घंटा वाजता काय बंद झाली?
a)
घर
b)
दुकान
c)
देऊळ
d)
शाळा
2.
फांद्यावर काय आली आहेत?
a)
रंगीत फुले
b)
फळे
c)
फुलपाखरे
d)
पक्षी
3.
घरी जायची घाई कोणाला आहे?
a)
फुलाला
b)
पक्षाला
c)
शाळेला
d)
बाळाला
4.
खेळाचा हट्ट कोण धरत आहे?
a)
फुले
b)
फुलपाखरू
c)
पक्षी
d)
शाळा
5.
गीत कोण गात आहेत?
a)
बाळ
b)
पक्षी
c)
फुलपाखरू
d)
झाड
6.
झाड सोडून कोण खाली आले ?
a)
फुलपाखरू
b)
फुले
c)
पक्षी
7.
सोबती म्हणजे काय ?
a)
शत्रू
b)
आई
c)
मित्र
8.
बाळाला कोण प्रिय आहे ?
a)
आई
b)
पक्षी
c)
झाड
d)
शाळा
9.
कबूतर ला इंग्रजी शब्द कोणता ?
a)
duck
b)
kite
c)
pigeon
d)
owl
10.
गीत गाणारे कोण आहेत?
a)
फुपाखरे
b)
बाळ
c)
आई
d)
पक्षी
100 %
