Worksheetsझाडे लावूया
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
गुरुजींनी कोणता सुविचार फलकावर लिहिला?
a)
झाडे लावा पाणी घाला
b)
झाड आपला मित्र
c)
झाडे लावा झाडे जगवा
2.
5 जून आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो?
a)
पर्यावरण दिन
b)
वृक्षारोपण दिन
c)
जागतिक दिन
3.
वृक्षारोपण म्हणजे काय?
a)
झाड लावणे
b)
झाडे तोडणे
c)
झाडे जगवणे
4.
पाऊस पडायला____हवीत.
a)
जंगले
b)
घरे
c)
बिल्डिंग
5.
ब्लॅक बोर्ड या शब्दाचा पाठात आलेला मराठी शब्द सांगा.
a)
फलक
b)
कल्पना
c)
सुविचार
6.
वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
झाड
b)
फूल
c)
रान
7.
'जन्मदिवस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
वाढदिवस
b)
दिवस
c)
फलक
100 %
