Worksheetsकविता १. पाऊस G-4
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
'पाऊस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
ऊन
b)
वर्षा
c)
पानी
2.
'Buds' या इंग्रजी मराठी अर्थ कवितेत आला आहे?
a)
फूल
b)
मुंगी
c)
कळी
3.
पाण्याचा थेंबाचा आवाज कवितेत कसा आला?
a)
सरसर
b)
तपटप
c)
टपटप
4.
चिमणी काय सुकवत आहे?
a)
दाणे
b)
कपडे
c)
पंख
5.
मुंगी कशी धावत आहे?
a)
जोरात
b)
हळूहळू
c)
रांगेमध्ये
6.
फुलपाखरू मुलाला काय सांगत आहे?
a)
मौज करायला
b)
भिजायला
c)
खेळायला
7.
'पर्ण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
पान
b)
पानी
c)
पंख
8.
कवितेतील मुलगा पावसाला काय सांगत आहे?
a)
पडायला
b)
धावायला
c)
थंबायला
9.
घरट्यातून कोण पाहत आहे?
a)
चिमणी
b)
कावळा
c)
पिलू
10.
कवितेत कोणता ऋतू आहे?
a)
हिवाळा
b)
पावसाळा
c)
उन्हाळा
100 %
