Worksheetsइयत्ता चौथी विषय मराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
लीलाला कसली हौस होती?
रडायची
इतरांना हसवयची
खोड्या करण्याची
गावाला जायची
लीलाला काय खायचे होते?
भेळ पुरी
पुरण पोळी
बर्फाचा गोळा
बिस्कीट पुडा
आईने पेढ्याचा डब्बा कोठे ठेवला होता?
अंगणात
शिंकाळ्याखालच्या बुट्टीत
लाकडी पेटीत
शिंकाळ्यावरच्या बुट्टीत
पेढा घेऊन लीला कोठे गेली?
मैत्रिणीकडे
गोठ्यात
शाळेत
गावात
तुम्हाला खालील पैकी कोणते गोड पदार्थ खावेसे वाटतात? दोन पदार्थ निवाडा...
गुलाब जामून
कारले
पेढा
काहीच नाही
"नको बुडवू शाळा" असे कोण कोणाला म्हणाले?
लीलाची आई लीलाला म्हणाली
लीलाची ताई लीलाला म्हणाली
लीलाची आजी लीलाला म्हणाली
लीलाची मावशी लीलाला म्हणाली
"काय खाऊ आणलास? " असे कोण कोणाला म्हणाले?
असे लीला ताईला म्हणाली
असे लीला आईला म्हणाली
असे ताई लीलाला म्हणाली
असे लीला भोलामामाला म्हणाली
खालील पैकी एकवचन अनेकवचन जोडी बरोबर आहे का?
डोळा ----- डोळे
चूक
बरोबर
*मजेशीर* या शब्दा सारखे इतर दोन शब्द दिलेल्या पर्यायामधून शोधा.
खुळखुळा
गमतीशीर
कळवळा
हवेशीर
गाई -म्हशीचा गोठा ........
तसे .....
कोंबड्याचा ..... काय?
वारूळ
बिळ
घरटे
खुराडा
