wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quiz

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

रक्षाबंधन ला हातावर काय बांधतात

a)

राखी

b)

Apple Watch

c)

बांगडी

d)

Tatoo

2.

गणपती बाप्पा चा आवडता प्रसाद कोणता

a)

पेढा

b)

cake

c)

मोदक

d)

लाडू

3.

दिवाळी मध्ये आपण काय खातो

a)

पनीर

b)

करंजी

c)

चकली

d)

पाव भाजी

e)

चिवडा

4.

सोमवार आणि बुधवार च्या मध्ये काय येत

a)

रविवार

b)

शनिवार

c)

गुरुवार

d)

मंगळवार

5.

दिवाळीत बाहेर काय लावतात

a)

पणती

b)

आकाश कंदील

c)

Christmas Tree

d)

दिवे

e)

Pumpkin

6.

आठवड्यात किती दिवस असतात

a)

b)

२५

c)

१६

d)

7.

नदी काठी मी ........ जाते

a)

जेवायला

b)

झोपायला

c)

खेळायला

d)

पोहायला

8.

मी दिवाळीत ...... वाजवते

a)

घंटी

b)

फटाके

c)

थाळ्या

d)

door bell

9.

घडाळ्या मध्ये किती आकडे असतात .

a)

१२

b)

२४

c)

d)

१३

10.

होळीला आपण काय खेळतो .

a)

रंग

b)

फुगडी

c)

गरबा

d)

पतंग

11.

नवरात्रीत आपण कोणाची पूजा करतो

a)

गणपती

b)

देवी

c)

नागाची

d)

बैलाची

12.

एका वर्षात किती महिने असतात .

a)

२४

b)

१२

c)

d)

१४

13.

मी बाजारात भाजी आणायला ....

a)

जाते

b)

चालते

c)

पळते

d)

नाचते

14.

शाळा संपल्यावर मी .... जाते

a)

बाजारात

b)

समुद्रावर

c)

घरी

d)

ऑफिसला

15.

खाली दिलेल्या फळांमध्ये काय सगळ्यात गोड असतं

a)

आंबा

b)

लिंबू

c)

संत्र

d)

आवळा