wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

नाम १३/९/२१

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

गुलाब छान फूल आहे.

a)

फूल

b)

आहे.

c)

गुलाब

2.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

मी वर्गात आहे .

a)

वर्गात

b)

आहे .

c)

मी

3.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

गीता छान गाते .

a)

गीता

b)

गाते .

c)

छान

4.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

सिंह प्राण्याचा राजा आहे .

a)

सिंह

b)

प्राण्याचा

c)

राजा

5.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

मला गणित खूप आवडते.

a)

गणित

b)

आवडते.

c)

मला

6.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

ही बाटली आहे.

a)

आहे.

b)

बाटली

c)

ही

7.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

मला कारल आवडते.

a)

कारल

b)

मला

c)

आवडते.

8.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

गुलाबजाम गोड आहे.

a)

गोड

b)

गुलाबजाम

c)

आहे.

9.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

पोपट मिठूमिठू बोलतो

a)

पोपट

b)

बोलतो

c)

मिठूमिठू

10.

खालील वाक्यातील नाम ओळखा .

चिमणी दाणे टिपते .

a)

चिमणी

b)

दाणे

c)

टिपते .