NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi - Revision Grade V
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
आपण कोणापासून रंग घेउया?
a)
इंद्रधनुष्यापासून
b)
सूर्यापासून
c)
रंगाच्या डब्यापासून
d)
चंद्रापासून
2.
चमचमणारे तारे आपल्याला काय देणार ?
a)
प्रकाश
b)
तेज
c)
दिव्य कांती
d)
चमक
3.
फुलांमधून आपल्याला काय मिळते?
a)
गंध
b)
रंग
c)
छंद
d)
मंद
4.
झुळझुळणारे झऱ्यापासून काय घेउया?
a)
नवे आवाज
b)
नवे गाणे
c)
नवे रूप
d)
नवे तराणे
5.
झाडापासुन घेउ _________ माती पासून जगणे.
a)
पाने
b)
फळे
c)
सावली
d)
फुले
6.
कोणते ढग आपल्याला जीवनगाणे देतील?
a)
पांढरे ढग
b)
गडगडणारे
c)
गोलगोल ढग
d)
पळणारे
7.
संध्यासमय म्हणजे काय ?
a)
Morning
b)
Afternoon
c)
Evening
d)
Night
8.
प्रभातकाळ म्हणजे काय?
a)
सकाळ
b)
संध्याकाळ
c)
दुपार
d)
रात्र
9.
संध्यासमयी एक होऊन मित्र काय करणार आहेत ?
a)
मस्ती करणार
b)
मजा करणार
c)
हसणार
d)
नाचणार
10.
आम्हाला मातीकडून काय घ्यायचे आहे?
a)
गंध
b)
झाडे
c)
पाणी
d)
जगणे
Reset
