wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ५ वी विरामचिन्हे

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

तुझं नाव काय आहे

a)

तुझं नाव काय आहे.

b)

तुझं नाव काय आहे?

2.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

आई वडील

a)

आई-वडील

b)

आई व वडील

3.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे.

a)

पुणे हे ‘विद्येचे’ माहेरघर आहे.

b)

पुणे हे ‘विद्येचे माहेरघर आहे. ?

4.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

तो म्हणत होता मी उद्या घरी जाईन

a)

तो म्हणत होता, मी उद्या घरी जाईन !

b)

तो म्हणत होता,” मी उद्या घरी जाईन”

5.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

प्रभू श्री राम चंद्राचे पुत्र दोन लव व कुश

a)

प्रभू श्री राम चंद्राचे पुत्र दोन , लव व कुश

b)

प्रभू श्री राम चंद्राचे पुत्र दोन — लव व कुश

6.

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

महाराज मला माफ करा .

a)

महाराज , मला माफ करा .

b)

"महाराज मला माफ करा ".

7.

खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

ययाती हे पुस्तक वि.सा. खांडेकर यांनी लिहिले

a)

"ययाती" हे पुस्तक वि.सा. खांडेकर यांनी लिहिले

b)

"ययाती , हे पुस्तक वि.सा. खांडेकर यांनी लिहिले"

8.

खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

गंगा यमुना

a)

गंगा - यमुना

b)

गंगा आणि यमुना

9.

खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

अरे बापरे केवढा मोठा हा साप

a)

अरे बापरे !केवढा मोठा हा साप .

b)

अरे बापरे केवढा मोठा हा साप .

10.

खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा .

संगीताने फूल आणले

a)

संगीताने फूल आणले ?

b)

संगीताने फूल आणले .