wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

नाताळ

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नाताळ हा सण केव्हा साजरा केला जातो

a)

24 डिसेंबर

b)

२१ जानेवारी

c)

25 डिसेंबर

d)

19 नोव्हेंबर

2.

25 डिसेंबरला कोणाचा जन्मदिवस आहे

a)

सुभाष चंद्र बोस

b)

महात्मा गांधी

c)

लोकमान्य टिळक

d)

जेजस क्राइस्ट

3.

क्रिसमस त्या दिवशी कोठे खास प्रार्थना केली जाते

a)

चर्चमध्ये

b)

गुरुद्वारा

c)

मज्जित

d)

मंदिर

4.

बांबूच्या काम पासून कुठे आकार तयार होतात

a)

दक्षिण भारतात

b)

उत्तर भारतात

c)

पूर्व भारतात

d)

पश्चिम भारतात

5.

लोक एकमेकांना काय देतात

a)

केक

b)

मिठाई

c)

भेटवस्तू

d)

क्रिसमस ट्री

6.

आरास या शब्दाचा अर्थ

a)

Relatives

b)

Decoration

c)

Dry fruit

d)

Pride

7.

ख्रिसमस हा सण कोणत्या धर्मीयांचा सण आहे

a)

हिंदू

b)

मुस्लिम

c)

क्रिश्चन

d)

इसाई

8.

गटात नबसणारा शब्द ओळखा

a)

केक

b)

मिठाई

c)

चॉकलेट

d)

बेल

9.

ख्रिसमस हा सण म्हटलं की काय आठवतं

a)

केक

b)

नातेवाईक

c)

सॅन्टा क्लॉज

d)

मिठाई

10.

नातेवाईक कधी मेजवानी करतात

a)

सकाळी

b)

दुपारी

c)

सायंकाळी

d)

संध्याकाळी