Free Printable Worksheets
Font size
More settings
हा माझा ...................आहे.
पाय
पाव
ही माझी.................... आहे.
रंगपेटी
रंगपेती
हा माझा .................. आहे.
चेरा
चेहरा
हे माझे ............. आहे.
नाक
नक
हे माझे ................ आहे.
काण
कान
हा माझा...................... आहे.
अंगठा
अंगटा
हा माझा ................. आहे.
गुडघा
घुडघा
ही माझी .............. आहे.
बही
वही
ही माझी................ आहे.
पेंसिल
पेन्सिल
हे माझे ................. आहे.
ओट
ओठ
View all
10 questions
सही शब्द चुने-(हा/ही/हे)
Worksheet
•
3rd Grade
आणि पिल्लू बोलायला लागले - Lecture 1
KG - 4th Grade
विशेषण
2nd - 8th Grade
5 questions
Vachan
KG - Professional Dev...
11 questions
marathi fruits
Marathi_Classtest_G3
Shawatdhra