wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi_Classtest_G3

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१.पिल्लू मालकाबरोबर कोठे झोपत होते?

a)

अंगणात

b)

छतावर

c)

घरामध्ये

2.

२.पिल्लाने कोणाचे आभार मानले?

a)

कोल्ह्याचे

b)

देवाचे

c)

माणसाचे

3.

३."वचन दिल्याप्रमाणे माझा आहार हो पाहू!"कोण कोणास म्हणाले

a)

कोल्हा पिल्लाला म्हणाला

b)

पिल्लू कोल्ह्याला म्हणाला

4.

४.विरुद्धार्थी शब्द ओळखा - रोज

a)

सतत

b)

नेहमी

c)

कधी-कधी

5.

५.समानार्थी शब्द ओळखा -हुशार

a)

मठ्ठ

b)

कमी हुशार

c)

चतुर

6.

६.एकदा एका माणसाने ---------पिल्लू घरी आणले

a)

सशाचे

b)

मांजराचे

c)

कुत्र्याचे

7.

७.पिल्लू अवघे --------महिन्यांचे होते.

a)

चार

b)

सहा

c)

दोन

8.

८.शब्दार्थ ओळखा - झोप

a)

जागे होणे

b)

जाग येणे

c)

निद्रा

9.

९.वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - गांगरून जाणे

a)

गोंधळून जाणे

b)

धाडस दाखवणे

10.

१०."मग काय तुला पाळण्यासाठी मी पकडले आहे का?" कोण कोणास म्हणाले.

a)

पिल्लू कोल्ह्याला म्हणाले

b)

कोल्हा पिल्लाला म्हणाला

c)

माणूस पिल्लाला म्हणाला