wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ट्रॅफिक सिग्नल

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

एकदा कोणाचे भांडण झाले? (Who had a quarrel?)

a)

आईचे

b)

ताईचे

c)

ट्रॅफिक सिग्नल मधील रंगांचे

d)

यापैकी काही नाही.

2.

वाहने कशी धावू लागली? (How did the vehicles start running?)

a)

हळूहळू

b)

सावकाश

c)

भरधाव

d)

यापैकी काही नाही

3.

चूक की बरोबर ते ओळखा (identify true or false - 'हिरवा रंग घाबरून अंधारात जाऊन बसला'.

a)

चूक

b)

बरोबर

c)

पर्याय १ व २ बरोबर

d)

यापैकी काही नाही

4.

चूक की बरोबर ते ओळखा (identify true or false)-लाल रंग दिसताच गाड्या थांबतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

पर्याय १ व २ बरोबर

d)

यापैकी काहीच नाही

5.

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा (identify the synonyms of the word)-भांडण

a)

सुसंवाद

b)

आवाज

c)

तंटा

d)

बोलणे

6.

दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (identify the antonyms of the word) - अंधार

a)

काळोख

b)

रात्र

c)

सावकाश

d)

प्रकाश

7.

दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. (Identify the gender of the given word) -वाहन

a)

पुल्लिंग

b)

स्त्रीलिंग

c)

नपुंसकलिंग

d)

यापैकी काही नाही

8.

दिलेल्या शब्दाचे अनेक वचन ओळखा. (Identify the plural form of the word) -कान

a)

कानी

b)

काने

c)

कान

d)

यापैकी काही नाही