Worksheetsथेंबे थेंबे तळे साचे( LP-10)
Total questions: 8
Worksheet time: 4mins
कोणाची परवानगी घेऊन अवनी वर्गाबाहेर गेली?
आईची
शिक्षिकेची
बाबांची
मैत्रिणींची
अवनीच्या मैत्रिणीचे नाव काय होते ?
राधा
निशा
आरोही
सलोनी
अवनीचा डबा कोणी उघडून बघितला?
अवनीच्या बाबांनी
शिक्षिकेने
सलोनीने
वर्गातील मुलांनी
अवनीला डबा केव्हा जड वाटू लागला?
दप्तरात ठेवताना
उघडताना
बंद करताना
उचलताना
डबा उघडल्यावर अवनीला काय दिसले?
रिकामा डबा
पदार्थांनी भरलेला डबा
लहान डबा
मोठा डबा
अवनीच्या डब्यात खाऊ कोणी ठेवला?
आईने
शिक्षिकेने
मैत्रिणीने
वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी
'थेंबे थेंबे तळे साचे' याचा अर्थ काय?
एका थेंबाने तळे भरते.
थोडं थोडं वाचवून मोठ्या प्रमाणात साठवू शकतो.
एका थेंबाने माणूस भिजतो.
थेंबाने आपण आजारी पडू शकतो.
तुमच्या वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याने डबा नाही आणला तर तुम्ही काय कराल?
स्वतःच्या डब्यातील थोडा खाऊ त्यालाही देऊ.
त्याला खाऊ देणार नाही.
त्याला चिडवू.
त्याला रागावू.
