wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चला चित्रपट बघूया

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

तिघांनी शहरात कसे जायचे ठरवले?

a)

चालत

b)

उडत

c)

नाचत

d)

गाणे गात

2.

मुंगी आणि ससा काय विचार करू लागले?

a)

कबुतराला कसे खूश करावे.

b)

कबुतराला कसा त्रास द्यावा.

c)

कबुतराला काय खायला द्यावे.

d)

कबुतराला कसे उडायला शिकवावे.

3.

युक्ती कोणाला सुचली?

a)

सशाला

b)

मुंगीला

c)

कबुतराला

d)

बदकाला

4.

पाठात कोण दु:खी आहे?

a)

ससा

b)

मुंगी

c)

बदक

d)

कबुतर

5.

कबुतराला अन्न कोण आणून द्यायचे?

a)

मुंगी आणि बदक

b)

बदक आणि ससा

c)

ससा आणि मुंगी

d)

यापैकी नाही

6.

कबुतराला कुठे बसून कंटाळा आला होता?

a)

शाळेत

b)

शेतात

c)

रानात

d)

घरी

7.

कबुतराला कुठे दुखापत झाली होती?

a)

हाताला

b)

पंखांना

c)

डोळ्यांना

d)

मानेला

8.

या पाठातील तीन खास मित्रांची नावे सांगा.

a)

बदक,ससा,माकड

b)

कबुतर,ससा,बदक

c)

मुंगी,ससा, कबुतर

d)

बदक,मुंगी,ससा