Worksheetsप-यांंच्या राज्याची सहल
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
झाडांच्या मागे चंदाला काय दिसले?
a)
लाकडाची काठी
b)
जादूची काठी
c)
सोन्याची काठी
2.
2. चंदाने काय विचार केला?
a)
काठी परत न देण्याचा
b)
काठी परत घेण्याचा
c)
काठी परत देण्याचा
3.
चंदाला प-यांंचे राज्य कसे वाटले?
a)
सुंदर
b)
घाण
c)
उजाड
4.
चंदा खेळून झाल्यावर कोठे जात होती?
a)
शाळेत
b)
घरी
c)
शेतात
5.
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा.
फिरता फिरता ------- झाली
a)
सकाळ
b)
रात्र
c)
दुपार
6.
चंदा परीबरोबर ------- वर आली
a)
पृथ्वी
b)
घरा
c)
झाडा
7.
ही तर परीची ------- मी तिला परत देईन
a)
पाटी
b)
वाटी
c)
काठी
8.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा
वर ×
a)
मागे
b)
खाली
c)
पुढे
9.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा
सकाळ ×
a)
संध्याकाळ
b)
दुपार
c)
रात्र
10.
खालील शब्दांचे वचन बदला
काठी
a)
काठे
b)
काठया
100 %
