Worksheetsवचन
Total questions: 9
Worksheet time: 5mins
दिलेल्या शब्दाचे एकवचन ओळखा. 'माकडे'(identify the singular form of the word- 'माकडे')
माकड
माकडीन
माकडे
यापैकी काही नाही.
दिलेल्या शब्दाचे एक वचन ओळखा 'कोल्हे'.
(Identify the singular form of the word'कोल्हे'.)
कोल्हीन
कोल्हा
लांडगा
यापैकी काही नाही
दिलेल्या शब्दाचे एक वचन ओळखा 'मोर'.
(Identify the singular form of the word 'मोर'.)
मोरे
मोरा
मोर
मोरणी
दिलेल्या शब्दाचे एक वचन ओळखा 'पाने'.
(Identify the singular form of the word 'पाने'.)
पान
पाणी
पण
पाना
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'ससा'.
(Identify the plural form of the word 'ससा')
ससोबा
सशी
ससे
यापैकी काहीच नाही
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'ससा'.
(Identify the plural form of the word 'ससा')
ससोबा
सशी
ससे
यापैकी काहीच नाही
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'ढग'.
(Identify the plural form of the word 'ढग'.)
ढगी
ढगे
मेघ
ढग
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'गाय'.
(Identify the plural form of the word 'गाय'.)
बैल
गाई
गाया
यापैकी काहीच नाही
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'कागद'.
(Identify the plural form of the word 'कागद'.
कागदी
कागदे
कागद
कागदा
