Worksheetsसांगितलेले नेहमी ऐकावे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
प्रश्न . खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून शोधा
१. मिंटू कसा मुलगा होता?
हुशार
मस्तीखोर व जिद्दी
लबाड
२. मिंटूला काय आवडत असे?
सुका मेवा
चॉकलेट
लाडू
३. जेव्हा आई घरात नव्हती तेव्हा मिंटूने काय केले?
अभ्यास केला.
झोपी गेला.
सुका मेवा खाल्ला.
४. मिंटू रात्री का जेवला नाही?
त्याला जेवण आवडत नव्हते.
त्याचे पोट दुखत होते.
त्याला आईचा राग आला होता.
५. मिंटूने आईला काय वचन दिले?
सांगितलेले ऐकणार नाही.
एकटा घरी राहणार नाही.
जास्त सुका मेवा खाणार नाही.
प्रश्न २. खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य शब्द निवडून वाक्ये पूर्ण करा.
१. त्याला ------------ खायला खूप आवडत होते.
लाडू
पेढा
सुका मेवा
२. त्याच लक्ष तर ------------ बघण्यात होते.
कार्टून
चित्रपट
प्राणी
३. ------------ मिंटूच्या खऱ्या बोलण्याने खूप आनंद झाला.
बाबांना
आईला
स्वतःला
४. एक दिवस मिंटू ------------ गेला.
शाळेत
शेतात
स्वयंपाकघरात
५. मिंटूने आईला ------------- दिले.
वचन
बदाम
अक्रोड
