wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

बचतीचा फायदा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. सोनूचे किती मित्र होते ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

2.

२. शाळा किती मैल लांब होती ?

a)

पाच

b)

चार

c)

तीन

3.

३. कशामुळे त्यांना चालणे अशक्य झाले होते ?

a)

पाण्यामुळे

b)

उन्हामुळे

c)

हवेमुळे

4.

४. सोनूने बचतीमधून काय विकत घेतले ?

a)

कपडे

b)

आइसक्रीम

c)

सायकल

5.

प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


१. सोनू ---------- म्हणाला .

a)

रागाने

b)

अभिमानाने

c)

कौतुकाने

6.

२. ते दिवस होते ----------.

a)

हिवाळ्याचे

b)

पावसाळ्याचे

c)

उन्हाळ्याचे

7.

७. तिन्ही मुले ---------- चालली होती.

a)

शाळेत

b)

फिरायला

c)

नाचायला

8.

सोनू नव्या कोऱ्या -------------- बसून येत होता.

a)

घोड्यावर

b)

सायकलवर

c)

गाढवावर

9.

प्रश्न ३. विरुद्धार्थी शब्द लिहा.

लांब x

a)

वर

b)

दूर

c)

जवळ

10.

फायदा x

a)

तोटा

b)

काटा

c)

बाटा