wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता तिसरी विषय मराठी सुपलकर सर हदगाव

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

कुंदापूर ला आठवडा बाजार कधी भरायचा?

a)

सोमवारी

b)

मंगळवारी

c)

रविवारी

d)

शुक्रवारी

2.

शिवानी चे आई बाबा बाजारात कशासाठी जायचे ?

a)

मसाला विकायला

b)

भाजी विकायला

c)

मिठाई विकायला

d)

किराणा विकायला

3.

शिवानी आई बाबांना कोणत्या गोष्टीत मदत करत असे ?

a)

स्वयपाक करायला

b)

शेतात काम करायला

c)

मिठाई बनवायला

d)

हिशोबात मदत

4.

शिवानीला बाजारातील कोणते पदार्थ खायला अवाडत असत?

a)

मिठाई

b)

भजी व भेळ

c)

गोड खाऊ

d)

काहीच नाही

5.

फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली?

a)

भाजीपाल्याच्या

b)

दागिन्यांच्या

c)

मिठाईच्या

d)

कोणत्याच नाही

6.

हलवायाने शिवानी कडे कोणत्या गोष्टीचे पैसे मागितले?

a)

दागिन्यांचे

b)

कपड्यांचे

c)

भाजीपाल्याचे

d)

मिठाईच्या वासाचे

7.

थैलीत काय होते?

a)

काहीच नव्हते

b)

नव्या नोटा

c)

चिल्लर पैसे

d)

मिठाई

8.

शिवानी ने खरेच पैसे दिले का?

a)

होय दिले

b)

नाही दिले

9.

या पाठांतर शिवानीचे कोणते गुण दिसून आले ? दोन गुण ओळखा.

a)

लाजाळू

b)

प्रसंगावधानी

c)

हजरजबाबी

d)

भित्री

10.

कौलरावर काय पडते आहे?

a)

बर्फ

b)

दगड

c)

टपोरे थेंब

d)

काहीही नाही