NEW
Font size
Worksheets42nd Marriage Anniversary
Total questions: 15
Worksheet time: 8mins
सोमपुरचा घराचे नाव काय आहे?
सीताबाई
पुजसी
पुण्यश्री
वसंत स्मृती
आपण सर्व शबरीधामला कधी गेलो होतो ? (तारीख आणि वर्ष)
28 जानेवारी 2015
25 जानेवारी 2016
28 जानेवारी 2013
28 जानेवारी 2017
1. बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात.
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.
तर या दोघांत नातं काय?
भाऊ आणि वहिनी.
जावई आणि सासू.
नवरा आणि बायको.
नातू आणि आजी.
कोणत्या विमा पॉलिसीमध्ये रुग्णालय खर्च समाविष्ट आहेत?
वाहन विमा.
मुदत विमा.( Term Insurance)
जीवन विमा.(Life Insurance)
मेडिक्लेम.(Mediclaim Insurance)
दीपावली पाडवा कोणत्या महिन्यात येतो?
फाल्गुन
माघ
कार्तिक
पौष
आप्पांना किती नाती व नातजावाई?
7,4
8,4
8,3
4,8
आप्पांना किती नातू व नातसूना?
7,5
8,4
4,6
5,3
हे ठिकाण ओळखा?
पंढरपूर
त्रंबकेश्वर
जेजुरी
वणी
सोमपुर ते ताहाराबाद किती अंतर आहे?
6 km
5.5 km
5.3 km
3 km
Guess the movie?
चित्रपटाचा अंदाज घ्या?
✌➖☝➖☝ =
Zero
Hero
Chand
Moon
आण्णाचा आवडता छंद काय आहे?
जुनी गाणी
चित्रपट
प्रवास
वरील सर्व
आई व आण्णा लग्न कधी झाले? आणि कुठे?
सटाणा, 1979
ताराबाद, 1978
सोमपूर, 1979
स्वीडन, 1979
आईला दरवर्षी कोणत्या घरातील हंगामी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी बोलविले जाते?
गप्पा खायला
लोंचे बनवणे
नवीन साडीची गोदडी शिवायला
पूरणपोळी तयार करणे
आण्णाना सर्वाधिक खायला काय आवडते?
वरण आणि भात
शिरा आणि भजी
नूडल्स आणि पास्ता
पिठले भाकरी
चित्रातील दोन अभिनेत्रींची नावे ओळखा?
सोनाक्षी सिन्हा आणि सोनाली कुलकर्णी
सोनाली ओतूरकर आणि प्रियंका चोप्रा
सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा
सोनाक्षी सिन्हा आणि प्रियंका चोप्रा
