Font size
Worksheetsकोण होणार.... इंदापूर जिनीयस
Total questions: 20
Worksheet time: 11mins
गोदावरी नदीची उपनदी कोणती ?
वेदगंगा
वैतरणा
प्रवरा
मुळा
कोल्हाट्याचं पोर हे आत्मचरित्र पुस्तक कोणी लिहिले आहे ?
भगवान सोनटक्के
डॉ. किशोर शांताबाई काळे
लाखा कोल्हाटी
विजय काळे
एल.पी.जी. कशाशी संबधित आहे ?
स्वयंपाकाचा गॅस
खनिज
धातू
औद्योगिक गॅस
सर्वात स्वच्छ जल कोणते ?
समुद्रातील
सरोवराचे
विहिरीतील
पावसाचे
कोणत्या मधमाश्या मध तयार करतात ?
नरमशी
राणीमाशी
कामकरी माशी
रेणूमशी
दशकस्थानी ९ हा अंक असलेल्या किती संख्या सम १ ते १०० या संख्यांमध्ये आहेत ?
४
५
६
३
सव्वापाचशे - पावणेदोनशे = किती ?
सव्वातीनशे
साडेतीनशे
पावणेचारशे
सव्वादोनशे
महेश दरमहा ७५ रुपये बचत करतो, तर अर्ध्या वर्षामध्ये किती रुपये बचत करतो ?
४००
४५०
३५०
२००
२५ रुपयांना ५ डबे, तर ९ डब्यांची किंमत किती ?
४५ रु.
५ रु.
३५ रु.
२५ रु.
( ? ) - १२ - १२ - १२ - १२ - १२ = १२ कंसात कोणती संख्या येईल ?
९६
१२
८४
७२
३८० रुपये देण्यासाठी ५ रुपयाच्या किती नोटा लागतील ?
१९०
७६
३८
१७६
I am a vegitabale. I am round. If you cut me I'll make you cry. Who am I ?
Onion
Garlic
Chilli
Tamato
एखाद्याने तुमचे आभार मानले तर तुम्ही काय म्हणाल ?
Wonderful !
You are welcome.
So Sorry !
Stand up.
Kishor's mother is ................. engineer. रिकाम्या जागी कोणते उपपद भराल ?
a
the
an
on
Find the odd man out.
boy
man
king
clever
पैसे ........................ लागणे.
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून वाक्प्रचार पूर्ण करा.
लॉटरीत
पगारात
झाडाला
खिशाला
हलवायाच्या घरावर (a)
दिलेली म्हण पूर्ण करा. (मराठीमध्ये लिहा)
गटात न बसणारा शब्द ओळखा.
क्षत
व्रण
जखम
दुहिता
आराम हराम है ही घोषणा कोणी दिली ?
महात्मा गांधी
पंडित नेहरू
लोकमान्य टिळक
लाल बहादूर शास्त्री
तीर या शब्दाचा खालील पर्यातून अर्थ ओळखा
काठ
जरा
घाट
पर
