wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

दादास पत्र

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

१ भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी .....

a)

माळढोक

b)

पोपट

c)

कावळा

2.

माळढोक पक्ष्या बरोबर पाहिलेले इतर पक्षी .....

a)

चंडोल

b)

घार

c)

खंडया

3.

दादाला पत्र लिहणारी -

a)

आयेशा

b)

सुमन

c)

सीता

4.

या महिन्यात _____ केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली.

a)

इतिहास

b)

विज्ञान

c)

भूगोल

5.

माळढोक पक्षी ______ मित्र आहे.

a)

पक्ष्यांचा

b)

प्राण्यांचा

c)

शेतकऱ्यांचा

6.

पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी ______ पूर्व परवानगी घ्यावी लागते , हे आम्हांला नव्यानेच समजले.

a)

आयोजकांची

b)

वनखात्याची

c)

शिक्षकांची

7.

माळढोक अभयारण्य ...... या ठिकाणी आहे.

a)

नान्नज

b)

सातारा

c)

मुंबई

8.

माळढोक पक्षी वर्षातून..... अंडी घालतो.

a)

दोनदा

b)

एकदा

c)

तीनदा

9.

मुलांची सहल कुठे गेली?

a)

अभयारण्यात

b)

बागेत

c)

किल्ल्यावर

10.

मुलीने पत्र कोणाला लिहिले आहे ?

a)

आईला

b)

दादाला

c)

ताईला

11.

माळढोक अभयारण्य ...... मार्गावर आहे.

a)

सोलापूर- बार्शी

b)

मुंबई-पणे

c)

गुजरात - मुंबई

12.

पक्षी..... वहन करतात.

a)

बियांचे

b)

गवताचे

c)

पानांचे

13.

चित्रफित कुठे दाखवली होती?

a)

शाळेत

b)

घरी

c)

सिनेमा गृहात

14.

पत्र कोणी कोणाला लिहिले आहे?

a)

आयेशाने, दादाला

b)

आईने ,मुलाला

c)

वडिलांनी, मुलाला

15.

सहलीच्या दिवशी सर्वजण कधी निघाले?

a)

पहाटे

b)

रात्री

c)

दुपारी